एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार २४ हजार रुपयांचे व्याज ! पंजाब नॅशनल बँकेची योजना ठरणार गेमचेंजर
PNB FD Scheme : तुम्हालाही एफडी करायची आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. विशेषता ज्यांना सरकारी बँकेत एफडी करायची असेल त्यांच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. कारण की, आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या एफडी योजनेबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आपणास माहीतच आहे की आरबीआयने अलीकडेच पतधोरण समितीच्या … Read more