Pocket Heater : आता थंडीला करा रामराम ! फक्त खिशात ठेवा ‘हा’ पॉकेट हीटर; जाणून घ्या कसे काम करते
Pocket Heater : सध्या हिवाळा चालू असून सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. थंडीमुळे लोक सहसा घरातून बाहेर पडत नाहीत. मात्र अनेकांना प्रवासादरम्यान या थंडीचा त्रास होत असतो. जर तुम्हीही थंडीने त्रस्त झाला असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक उपकरण घेऊन आलो आहे. आज आम्ही पॉकेट इलेक्ट्रिक हँड वॉर्मर हीटरबद्दल सांगणार आहोत, जे दिसायला अगदी खेळण्यासारखे असले … Read more