POCO C51 : शानदार ऑफर! फक्त 549 रुपयात खरेदी करता येणार पोकोचा हा स्मार्टफोन, कुठे मिळत आहे संधी? जाणून घ्या

POCO C51 : पोको या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने काही दिवसांपूर्वी POCO C51 हा फोन लाँच केला होता. किमतीबाबत बोलायचे झाले तर हा फोन 9,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला होता. मात्र या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर मिळत आहे. यावर मिळत असणाऱ्या डिस्काउंटमुळे तुम्हाला हा फोन फक्त 549 रुपयांना खरेदी करता येत आहे. अशी शानदार ऑफर … Read more