POCO C55 : स्मार्टफोनप्रेमींसाठी खरेदीची सुवर्णसंधी! पोकोचा ‘हा’ फोन फक्त 299 रुपयात आणा घरी
POCO C55 : स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता खूप स्वस्तात त्यांना स्मार्टफोन विकत घेता येणार आहे. दिग्ग्ज टेक कंपनी पोकोच्या Poco C55 या फोनवर ही संधी मिळत आहे. तुम्ही आता 299 मध्ये फोन घरी आणू शकता. कंपनीचा हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. काही दिवसांपूर्वी तो लाँच झाला होता. … Read more