Poco M6 Pro 5G : ठरलं तर मग! ‘या’ दिवशी लाँच होतोय पोकोचा शक्तिशाली 5G फोन, मिळणार शानदार फीचर्स
Poco M6 Pro 5G : सध्या बाजारात सतत नवनवीन 5G स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. बाजारातील मागणी पाहता अनेक कंपन्या या स्मार्टफोन वेगवेगळे बदल करत आहेत. जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. कारण आता पोको आपला नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. कंपनीचा लवकरच Poco M6 Pro 5G हा फोन … Read more