Poco X5 Pro : लाँच होण्यास सज्ज झाला पोकोचा आणखी एक बजेट स्मार्टफोन, बघा फीचर्स

Poco X5 Pro : पोको आपल्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. कारण कंपनीचा Poco X5 Pro हा स्मार्टफोन देशात लाँच होण्यास सज्ज झाला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन या महिन्याच्या शेवटी लाँच केला जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 12 GB RAM आणि Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर असण्याची दाट शक्यता आहे. … Read more