Poco X5 Pro 5G : मस्तच! इतक्या स्वस्तात मिळणार पोकोचा नवीन धमाकेदार स्मार्टफोन, लीक झाली किंमत

Poco X5 Pro 5G : पोकोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहि. कारण पोकोचा नवीन स्मार्टफोन Poco X5 Pro 5G लाँच होण्यास सज्ज झाला आहे. परंतु, लाँच होण्यापूर्वी त्याची किंमत लीक झालेली आहे. अहवालानुसार हा फोन 6 फेब्रुवारी रोजी लाँच होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा फोन Redmi Note 12 Speed ​​Edition चे री-ब्रँडेड व्हर्जन … Read more