लवकरच लॉन्च होतोय Poco X6 Pro ! जाणून घ्या फीचर्स

Poco X6 Pro

Poco X6 Pro : पोकोचा दमदार फोन भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. एका रिपोर्टनुसार हा ब्रँड लवकरच आपला एक्स 6 सीरिज स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन पोको X6 प्रो असेल. एक्स 6 सीरिजचे फोन लवकरच भारतात लाँच होणार बीआयएस लिस्टिंगने पुष्टी केली आहे की पोको एक्स 6 प्रो भारतात लाँच केला जाईल. … Read more