ट्रॅफिक जॅम विसरा, सुरु होणार हवेत तरंगणारी टॅक्सी ! मुंबई नाही तर महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरू होणार पॉड टॅक्सी, रूट पण ठरला

Pod Taxi In Maharashtra

Pod Taxi In Maharashtra : मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे सारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान राज्यातील या प्रमुख शहरांमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ठाणे शहरात आता हवेत तरंगणारी टॅक्सी सुरू होणार आहे. हो, ठाणे शहरात पॉड टॅक्सीची सेवा … Read more