Ajab Gajab News : काय सांगता ! कोब्रा सापापेक्षाही विषारी आहे ही वनस्पती, स्पर्श केल्यानंतर जीवही जाऊ शकतो
Ajab Gajab News : निसर्गाच्या (nature) सानिध्यात अनेक वनस्पती, प्राणी आणि जीव आढळत असतात. झाडे आणि निसर्गाच्या सानिध्यातील काही वस्तू मानवासाठी खूप महत्वाच्या आहेत. मात्र काही अशाही वनस्पती (plant) आहे त्यांचे विष विषारी कोब्रा (venomous cobra) जातीच्या नागापेक्षाही विषारी आहे. त्याचा स्पर्श जरी झाला तरीही मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो. झाडे आणि वनस्पती हे केवळ आपल्या … Read more