महाराष्ट्रात होणार आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती ! ‘ह्या’ महिन्यात निघणार 10 हजार पदांसाठीची जाहिरात

Maharashtra Police Bharati

Maharashtra Police Bharati : देशसेवेची, राष्ट्रसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी ज्या तरुणांना पोलीस व्हायचे असेल त्यांच्यासाठी अधिक खास ठरणार आहे कारण की महाराष्ट्रात लवकरच एक मोठी पोलीस भरती होणार आहे. खरंतर राज्यात पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या फारच उल्लेखनीय आहे. गावागावातील तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. … Read more