‘पोलिस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू’

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- पोलिस आणि पत्रकार हे दोघेही अनेक अडीअडचणीचा सामना करत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव झटत असतात. पत्रकार व पोलीस यांच्यात बऱ्याच बाबतीत साम्य असते. त्यामुळे पोलिस या आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरू नये,असे प्रतिपादन कर्जतचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले. … Read more