पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेताय का ? मग ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

Polytechnic Admission Process

Polytechnic Admission Process : महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावीचा आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी पॉलीटेक्निकला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुम्हीही पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार … Read more