Pomegranate Farming : एसी मध्ये राहणारा बिझनेसमॅन डाळिंब शेती करू लागला; लोकांनी टोमणे दिले पण आज करोडोची उलाढाल
अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Pomegranate Farming :- देशातील अनेक शेतकरी बांधवाना (Farmers) सध्या नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी शेती मध्ये चांगले दैदिप्यमान यश देखील मिळवले आहे. आज आपण अशाच एका 33 वर्षीय बिझनेसमॅन विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी शेतीमध्ये यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. मित्रांनो … Read more