Pomegranate Rate: डाळिंबाच्या दरात मोठी घसरण; डाळिंब उत्पादक चिंतेत
अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Pomegranate Production :- भारतात डाळिंबाचे सर्वाधिक उत्पादन (Pomegranate Production) घेतले जाते. भारत जगातील एकूण डाळिंब उत्पादनाच्या बाबतीत शीर्षस्थानी विराजमान आहे. देशाच्या एकूण डाळिंब लागवड आणि डाळिंबाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डाळिंब शेती (Pomegranate Farming) केली जाते. येथील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण डाळिंब … Read more