Farming Buisness Idea : ‘या’ आधुनिक पद्धतीने करा भात लागवड, उत्पादन होईल दुप्पट
Farming Buisness Idea : भात हे पीक प्रामुख्याने कोकण (Konkan) भागांमध्ये जास्त प्रेमात घेतले जाते. भात हे पीक देशातील मुख्य पीक (main crop of the country) असून संपूर्ण जगात मक्याच्या नंतर सर्वात जास्त क्षेत्रात भातशेती केली जाते. भातशेती (Paddy farming) अनेक पद्धतींनी करता येते. पाण्याचा वाढता वापर थांबवण्यासाठी अनेक नवीन पद्धतींचाही समावेश करण्यात आला आहे. … Read more