Telecom Company : पुन्हा व्होडाफोन आयडिया संकटात, कायमची बंद होणार कंपनी? जाणून घ्या सविस्तर
Telecom Company : व्होडाफोन आयडिया ही देशातील खासगी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीचे अनेक प्लॅन खूप लोकप्रिय आहेत. कंपनीचे प्लॅनही ग्राहकांना परवडतील असे असतात. सर्वच टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या मोठी स्पर्धा सुरु आहे. जर तुम्ही व्होडाफोन आयडिया या कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण ही कंपनी लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वी … Read more