Portable Power Station : मस्तच…! आता वीजबिलाचे टेन्शन घेऊ नका, फक्त घरात बसवा हे एक उपकरण

Portable Power Station : प्रत्येकाच्या घरात विजेचे मूल्यमापन करण्यासाठी मीटर बसवलेला असतो. अशा वेळी घरातील एसी, कुलर, फ्रिज, फॅन, बल्ब तसेच इतर वस्तू विजेवर वापरल्याने हजारोंच्या पटीत बिल येते. अशा वेळी वाढत्या वीजबिलामुळे तुमचे आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे यातून वाचण्यासाठी तुम्ही GOKKCL नावाची कंपनीचे पोर्टेबल पॉवर स्टेशन्स घरात बसवणे गरजेचे आहे. याची किंमत खूप … Read more