PM Kisan Yojana : तुमच्याही खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका; तातडीने करा ‘हे’ काम, लगेच पैसे येतील
PM Kisan Yojana : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान (PM Kisan) योजनेचे पैसे आले आहेत. परंतु, अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. जर तुमच्याही खात्यात 12 व्या हप्त्याचे (12th installment) पैसे आले नसतील तर काळजी करू नका. आजच पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. खात्यात पैसे नसल्यास हे काम करा … Read more