Ajab Gajab News : जमिनीवर नाही तर चक्क समुद्रात आढळली १८० किलोमीटर लांब वनस्पती, शास्त्रज्ञांनी सांगितली ही माहिती

Ajab Gajab News : तुम्ही अशी अनेक मोठी आणि विशालकाय झाडे (Trees) रस्त्याच्या आजूबाजूने पहिली असतील. तसेच काही वनस्पतीही (Plants) जमिनीवर पहिल्या असतील. मात्र कधी १८० किलोमीटर लांब वनस्पती तुम्ही पहिली आहे का? तुम्हाला खोटे वाटेल पण हो हे खरे आहे. समुद्रात (sea) १८० किलोमीटर लांबीची वनस्पती सापडली आहे. पण हे शंभर टक्के खरे आहे … Read more