Post Office च्या 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या एफडी योजनेत 2,00,000 गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

Post Office FD Scheme

Post Office FD Scheme : पोस्ट ऑफिस देशातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना आणत असते. दरम्यान , अलीकडील काही महिन्यांमध्ये देशातील अनेक प्रमुख बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केलेली आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी नागरिकांकडून पोस्ट ऑफिसला अधिक प्राधान्य दिले जात आहे. कारण की पोस्ट ऑफिसचे व्याजदर अजूनही कायम आहेत. आरबीआयने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये एक … Read more