Post Office Fraud Case : सावधान! पोस्ट ऑफिसच्या योजनेखाली होत आहे फसवणूक, या नंबरवरून एक फोन आणि खाते रिकामे…
Post Office Fraud Case : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेकांची फसवणूक केली जात आहे. एका फोनद्वारे लाखोंचा गंडा घातला जात आहे. आता पोस्ट ऑफिसच्या योजनेखालीही फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस योजनेत पैसे गुंतवत असाल तर सावधानता बाळगली पाहिजे. जर तुमचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर तुमची फसवणूक कधीही होऊ शकते. म्हणूनच आपण … Read more