Post Office Launch New Plan : पोस्ट ऑफिसची दमदार योजना ! 124 महिन्यात पैसे होणार दुप्पट, होईल लाखोंचा फायदा…

Post Office Launch New Plan : प्रत्येकाला कुठे ना कुठे गुंतवणूक करायची असते. अनेकजणांना त्यांच्या कमाईतील थोडे का होईना पैसे गुंतवायचे असतात. देशात अशा काही योजना आहेत त्यामध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त मोबदला मिळवला जाऊ शकतो. दीर्घ कालावधीत हमी परतावा शोधणाऱ्या छोट्या ठेवीदारांसाठी, पोस्ट ऑफिस काही सर्वोत्तम व्याजदर योजना ऑफर करते. पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट … Read more