Post Office Scheme : पोस्टाची दमदार स्कीम! एकदाच गुंतवणूक करून मिळवा दरमहा जबरदस्त परतावा
Post Office Scheme : समजा तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करून प्रत्येक महिन्याला चांगले पैसे कमवायचे असतील, तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. पोस्ट ऑफिसची योजना असल्याने तुमचे पैसे सुरक्षित देखील राहतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे समजून घ्या की पोस्टाच्या या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे आणि तुम्हाला तो आणखी 5-5 वर्षासाठी वाढवू … Read more