Post Office RD Account Scheme: या योजनेत मिळणार 16 लाख पेक्षा जास्त निधी, जाणून घ्या कसे
Post Office RD Account Scheme: पोस्ट ऑफिस योजनांमधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्याच्या लहान बचत योजना लोकांना कोणताही धोका न घेता चांगला परतावा देतात. करमुक्तीसोबतच आणखी अनेक फायदे मिळतात ही योजना गुंतवणूकदारांना बँकेच्या एफडी आणि बचत योजना (Post Office Saving Yojana) पेक्षा अधिक फायदे देते. आणि जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल … Read more