5 वर्षात तब्बल 2.24 लाखांचा फायदा होणार! पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवणार मलामाल
Post Office Scheme : तुम्हालाही तुमच्याकडील पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवायचा आहे का ? मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर, सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघाला की सर्वप्रथम बँकांची एफडी योजनेचा पर्याय आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. बँकांच्या एफडी योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो, शिवाय बँकांच्या एफडी योजनेमधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. पण जर … Read more