पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवणार मलामाल, 2 वर्षातच मिळणार जबरदस्त रिटर्न
Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? मग आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआय कडून रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आरबीआयने रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआय कडून रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची … Read more