PM Jan Dhan Yojana Application Form : काय आहे पीएम जन धन योजना? कसा करावा अर्ज? जाणून घ्या सविस्तर
PM Jan Dhan Yojana Application Form : केंद्र सरकारकडून (Central Govt) गरीब लोकांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री जन धन योजना. (PM Jan Dhan Yojana) प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत देशातील गरिबांचे टपाल कार्यालये (Post offices) आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील खाते शून्य रुपयांच्या बॅलन्सवर उघडले जाते. या अंतर्गत नागरिकांना विविध सुविधा (Facility) पुरविल्या … Read more