Postmortem Fact : तुम्हाला माहितेय का पोस्टमॉर्टेम फक्त दिवसाच का होतात? रात्री का होत नाही? जाणून घ्या यामागील कारण…

Postmortem Fact : तुम्ही अनेकदा पोस्टमार्टमचे नाव ऐकले असेल. पण हे पोस्टमार्टम का आणि कशासाठी केले जाते? तसेच हे पोस्टमार्टम फक्त दिवसाचं केले जाते रात्री का नाही? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले आहेत का? तर चला जाणून घेऊया यामागील कारण… पोस्टमार्टम कधी केले जाते हे तर तुम्हाला माहितीच असेल. अपघात,खून, संशयित मृत्यू असे असल्यास पोस्टमार्टम … Read more