Power Bank : आता विजेशिवाय चार्ज होणार स्मार्टफोन, गरजेचे आहे फक्त ‘हे’ उपकरण
Power Bank : जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. कधी कधी अचानक अनेकांच्या घरातील वीज जाते. काही ठिकाणी तर किती तरी तास वीज येत नाही. अशावेळी काहींचे स्मार्टफोन चार्ज नसतात त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जर तुम्हीही अशा समस्येला तोंड देत असाल तर काळजी करू नका. तुमच्या घरातील … Read more