अडकलेली कामं होतील पूर्ण! गजकेसरी योगाचा ‘या’ राशींना होणार जबरदस्त लाभ 

Gajakesari Rajyog |  भारतीय ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग एक अत्यंत प्रभावशाली आणि शुभ मानला जातो. हा योग जेव्हा चंद्र आणि देवगुरू गुरु एकाच वेळी एकमेकांवर प्रभाव टाकतात तेव्हा तयार होतो. 10 एप्रिल 2025 रोजी अशाच प्रकारचा योग पुन्हा एकदा साकारत असून, तो 13 एप्रिल पर्यंत प्रभावी राहील. या काळात मेष, सिंह आणि मकर राशींना विशेष लाभ … Read more