Big Offer : OPPO च्या या स्मार्टफोनवर मिळणार 15 हजारांची सूट, काय आहे ऑफर? जाणून घ्या
Big Offer : जर तुम्हीही कमी बजेटमध्ये Oppo चा शक्तिशाली स्मार्टफोन (Powerful smartphone) घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. कारण Oppo Reno 8 5G हे स्मार्टफोन्सच्या लोकप्रिय Reno मालिकेतील नवीनतम मॉडेलपैकी एक आहे आणि भारतात साधारणतः 38,999 रुपये किरकोळ आहे. सेल दरम्यान, ज्यांना नवीन फोन घ्यायचा आहे ते फ्लिपकार्टवर फक्त 29,999 रुपयांमध्ये … Read more