Ram Mandir Pran Pratishtha : मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का केली जाते? जाणून घ्या यामागील नेमकं कारण…

Ram Mandir Pran Pratishtha

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिरात आज प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यामुळे देशभरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रभू श्री रामाच्या मूर्तीची पूजा विधी गेल्या काही दिवसांपासून सुरु झाली आहे. देशभरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक VIP लोक यासाठी अयोध्येत दाखल झाले … Read more