Sagwan Farming: सागवानाची लागवड करून शेतकरी बनू शकतात करोडपती, जाणून घ्या कसे?
Sagwan Farming: सागवान लाकडाची गणना सर्वात मजबूत आणि महागड्या लाकडांमध्ये केली जाते. या पासून फर्निचर (furniture), प्लायवूड तयार केले जाते. याशिवाय सागवानाचा उपयोग औषधी (medicine) बनवण्यासाठी केला जातो. दीर्घकाळ टिकून राहण्याच्या क्षमतेमुळे बाजारपेठेत त्याची मागणी नेहमीच राहते. सागवानासाठी शेतात किती अंतर ठेवावे – सागवान रोपाची लागवड (Teak Plantation) 8 ते 10 फूट अंतरावर करता येते. … Read more