IMD Alert : हवामानखात्याचा इशारा ! येत्या काही दिवसांत देशातील या भागात होणार मुसळधार पाऊस
IMD Alert : देशात आता मान्सून चे (Moonson) वारे वाहू लागले आहे. मात्र तत्पूर्वी मान्सून पूर्व पाऊस (Pre Moonson Rain) पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकणी उष्णेतेपासून सुटका मिळाली आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामानखात्याने (Meteorological Department) मुसळधार पाऊस (Heavy rain) पडण्याचा इशारा दिला आहे. काहीसा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्ली आणि एनसीआरमध्ये उष्णतेमुळे … Read more