New Smartphone Launch : Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 लाँच…! मिळतील 8,500 पर्यंत प्री-ऑर्डर ऑफर्स…
New Smartphone Launch : Google Pixel 7 सीरिज लॉन्च (Launch) झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये आयोजित मेड बाय Google (Made by Google) ’22 इव्हेंट दरम्यान Google ने Pixel 7 आणि Pixel 7 Pro लॉन्च केला आहे. Google Pixel 7 सीरीजमध्ये समाविष्ट असलेले हे दोन्ही फोन भारतातही सादर करण्यात आले आहेत. यावर प्री-ऑर्डर ऑफर्सही (Pre-order offers) दिल्या जात … Read more