Healthy Drinks : वर्कआउट करण्यापूर्वी करा ‘या’ पेयाचे सेवन; आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे !
Healthy Drinks : शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी व्यायामापूर्वी काही तरी खाणे खूप आवश्यक आहे. बरेच लोक व्यायामापूर्वी गोळ्या, किंवा प्रोटीन पावडर घेतात. व्यायाम करताना थकवा येऊ नये म्हणून प्री-वर्कआउट पेये घेतली जातात. तसे, वर्कआउटच्या अर्धा तास आधी ड्रिंक घेण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्हाला ते खाल्ल्यानंतर जड वाटत असेल तर तुम्ही 2 तास आधी त्याचे … Read more