Baba Vanga Prediction for 2023 : बाबा वांगा यांनी 2023 साठी केली ‘ही’ भविष्यवाणी, होणार मोठा विनाश ?

Baba Vanga Prediction for 2023 : बल्गेरियाचे बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहेत. 3 ऑक्टोबर 1911 रोजी जन्मलेल्या बाबा वेंगा यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होते. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली आणि ते बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रुपीट प्रदेशात राहत होते. त्यांनी केलेले अंदाज 85 टक्के खरे ठरल्याचे सांगण्यात येते. जरी अनेक दावे … Read more