Numerology : ‘या’ तारखांना जन्मलेल्या व्यक्तींसाठी येणारे दिवस असतील खूपच खास ! वाचा…
Numerology : जोतिष शाश्त्रात अंकशास्त्र खूप महत्वाचे मानले जाते. अंकशाश्त्राच्या आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी कळतात. जसे राशीच्या आधारे व्यक्तीचे भविष्य सांगतिले जाते, तसेच अंकशाश्त्राच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, वागणूक तसेच भविष्य सांगितले जाते. अंकशाश्त्रात व्यक्तीची जन्मतारीख महत्वाची भूमिका निभावते, जन्मतारखेचा आधारे व्यक्तीचा मूलांक काढला जातो आणि त्याच्या आधारे त्याच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी सांगितल्या जातात. अंकशाश्त्रात व्यक्तीच्या … Read more