iPhone News : Apple iPhone 14 मधील एक धमाकेदार फीचर लीक, पहा कोणते ते?
Apple iPhone 14 : आयफोन १४ सीरीज कंपनीची एक अतिशय प्रीमियम सीरीज (Premium series) असेल, परंतु वापरकर्ते ज्या फीचरची नेहमी iPhone मध्ये प्रतीक्षा करतात, ते अद्याप Apple iPhone मध्ये दिसलेले नाही. पण आता असे कळले आहे की हे नवीन फोन Apple iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max सोबत बदलणार आहे. ब्लूमबर्ग रिपोर्ट्स मार्क … Read more