Google Pixel 8 वर आजपर्यंतची सर्वात मोठी ऑफर ! 83 हजाराचा फोन आता 21 हजारात,स्मार्टफोन विश्वात खळबळ

Google Pixel 8 Flipkart Offer : गुगल पिक्सेल ८ या प्रीमियम स्मार्टफोनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टने या फोनच्या किमतीत मोठी कपात केली असून, तो आता अवघ्या २१,००० रुपयांत उपलब्ध आहे. मूळ किंमत ८३,००० रुपये असलेला हा २५६ जीबी स्टोरेजचा फोन आता खूपच स्वस्त दरात मिळत आहे. ही ऑफर फोटोग्राफी आणि प्रीमियम स्मार्टफोन अनुभव शोधणाऱ्यांसाठी … Read more