श्रीलंकेत संतप्त जनतेची राष्ट्रपती भवनावर चाल ; राष्ट्रपतींचे पलायन

SriLanka News :श्रीलंकेत हिंसक आंदोलकांनी श्रीलंकेचे झेंडे आणि हेल्मेट घेऊन राष्ट्रपती भवनावर चाल केली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला विरोधकांनी घेराव घातला आहे. या परिस्थितीत राजपक्षे यांनी घरातून केल्याचे वृत्त आहे.राष्ट्रपती भवनाला घेराव घालणाऱ्या संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला, पण पोलिसांना त्यांना रोखता आले नाही. हजारो आंदोलकांनी निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला केला … Read more

अखेर श्रीलंकेतील आणीबाणी हटवली

Gotabaya Rajapaksa : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी जवळपास दोन आठवड्यानंतर देशातील आणीबाणी हटवण्याची घोषणा केली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशातील आणीबाणी हटवण्याची घोषणा केली आहे. मात्र जनता सरकारविरोधात अजूनही संतप्त असून आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. या निर्णयावरून भारतातीही टीका आणि चर्चा सुरू होती.सरकारच्या विरोधात जनतेने हिंसक आंदोलन सुरु केल्यानंतर राष्ट्रपती गोटबाया यांनी ६ मे … Read more