काय म्हणाले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की मोदींना ? जाणून घ्या सविस्तर…….
अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :- युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. युद्धाच्या स्थितीत झेलेन्स्की यांनी भारताला मदतीचे आवाहन केले आहे. यावेळी एक लाखाहून अधिक आक्रमकांनी त्यांच्या भूमीत घुसखोरी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. संवादादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना राजकीय पाठिंब्याचे आवाहन केले आहे. सुरक्षा परिषदेत त्यांना भारताचा पाठिंबा हवा आहे. आता यावेळी … Read more