किमान ८ मुले जन्माला घाला; रशियन राष्ट्रपतींचे महिलांना आवाहन
आपल्या संस्कृतीत मोठे कुटुंब ही अगदी सामान्य बाब आहे. त्यामुळे महिलांनी ८ किंवा त्याहून अधिक मुले जन्माला घालावीत, असे अजब आवाहन रशियाचे राष्ट्रपती व्लादमीर पुतीन यांनी केले आहे. गत तीन दशकांपासून जन्मदर सातत्याने घसरत चालल्याने रशियाची लोकसंख्या घटत चालली आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीसाठी पुतीन यांच्याकडुन हे आवाहन करण्यात आले आहे. जागतिक रशियन जनता परिषदेला संबोधित … Read more