Gold Price Today : आनंदाची बातमी..! सोने 6800 रुपयांनी स्वस्त, पहा आजचे नवीन दर

Gold Price Today : जर तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने (Gold ornaments) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे. या व्यापारी आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात (price of gold and silver) घट नोंदवली गेली. या घसरणीनंतर सोन्याचा दर 49341 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 55144 रुपये किलोच्या आसपास … Read more