Pm Kisan : बातमी कामाची! पुन्हा मोबाईल द्वारे ई-केवायसी सुरू; आधार आधारित ओटीपी पासून ई-केवायसी प्रक्रिया बहाल
अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Pm Kisan :- Pm Kisan Sanman Nidhi Yojna 2022 : पीएम किसान ही शेतकरी हिताची एक महत्वाची योजना आहे. ही योजना देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी (Prime Minister Hon’ble Narendra Modi) यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर येतं आहे. आता या … Read more