Pm Kisan Yojana: अखेर मुहूर्त ठरलाचं! ‘या’ दिवशी जमा होणार करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार
Pm Kisan Yojana : भारत हा एक 130 कोटी लोकसंख्या असलेला कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. आपल्या देशातील बहुतांश जनसंख्या की प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायावर (Farming Business) अवलंबुन आहे. मात्र असे असतांना देखील आपल्या देशातील शेतकऱ्यांची (Farmers) आर्थिक स्थिती खुपच दयनीय आहे. देशातील शेतकरी बांधवांना वारंवार अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. कधी निसर्गाचा लहरीपणा … Read more