Sarkari Yojana Information : मोदी सरकारच्या ८ वर्षातील या मोठ्या योजना, जाणून घ्या कोणाला मिळत आहे फायदा
Sarkari Yojana Information : मोदी सरकारकडून (Modi Goverment) अनेक सरकारी योजना (Government scheme) सर्वसामान्य, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसाठी आणल्या जातात. त्याचा लाखों लोकांना फायदा होत असतो. अशाच मोदी सरकारच्या काळातील काही मोठ्या योजना आहेत. 26 मे 2014 रोजी पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यकाळाला 8 वर्षे पूर्ण होत आहेत. 2019 मध्ये … Read more