Instant photography camera: Fujifilm चा नवीन कॅमेरा लाँच, फोटो काढताच कॅमेरा काढेल प्रिंट, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…..

Instant photography camera: फुजीफिल्म (Fujifilm) ने भारतात आपला नवीन कॅमेरा इंस्टैक्स मिनी इवो (Instax Mini Evo) लाँच केला आहे. नवीन कॅमेरा कंपनीच्या Instax मालिकेचा भाग आहे. जसे त्याचे नाव आहे, तसेच त्याचे कार्य आहे. Instax Mini Evo च्या मदतीने यूजर्सना झटपट फोटो (Instant photos) मिळतील. या कॅमेऱ्यात तुम्हाला अनेक नवीन फीचर्स मिळतील. फुजीफिल्म इंस्टैक्स मिनी … Read more