Whatsapp Alert : चुकूनही व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘या’ चार चुका करू नका, अन्यथा तुरुंगात जाल

Whatsapp Alert : व्हॉट्सॲप युजर्ससाठी (Whatsapp Users) महत्वाची बातमी आहे. कारण आता ग्रुपमध्ये(group) चूकीचा संदेश (Wrong Message) किंवा आशय (Content) शेअर केला किंवा तर करत असाल तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. या गोष्टी लक्षात ठेवाव्यात:- ग्रुपबद्दल जाणून घ्या तुम्ही कोणत्याही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होत असाल तर हा ग्रुप कोणत्या प्रकारचा आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी … Read more